पंतप्रधान कार्यालय
लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांचे केले स्मरण
Posted On:
28 SEP 2022 8:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आहे.
अयोध्येतील एका चौकाला लता दीदींचे नाव देण्यात येणार असल्याची माहितीही मोदी यांनी दिली असून भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला दिलेली ही सुयोग्य श्रद्धांजली असल्याचेही ते म्हणाले आहेत
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले ;
"लता दीदींचे त्यांच्या जयंतीदिनी मी स्मरण करत आहे. अनेक आठवणी मनात रुंजी घालत आहेत,... असंख्य वेळा संवाद साधताना त्यांनी आपुलकीचा वर्षाव केला आहे. मला आनंद होत आहे की आज, अयोध्येतील एका चौकाला त्यांचे नाव देण्यात येत आहे.भारतातील सर्वश्रेष्ठ गायिकेला दिलेली ही सुयोग्य श्रद्धांजली."
****
Gopal C/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1862791)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam