Posted On:
27 SEP 2022 7:45AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना MyGov या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चित्त्यांवरील तीन रोमहर्षक स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये
पंतप्रधानांनी म्हणाले;
"आपण चित्ते पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहात, MyGov येथे तीन रोमहर्षक स्पर्धा जाहीर करण्यात आल्या आहेत ज्यात भाग घेण्याचे आवाहन मी आपणास करत आहे...
mygov.in/careforcheetah
mygov.in/cheetahnames
mygov.in/cheetah "
***
Gopal C/Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai