पंतप्रधान कार्यालय

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

Posted On: 17 SEP 2022 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 सप्‍टेंबर 2022

 

माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

"माजी केंद्रीय मंत्री श्री. माणिकराव गावितजी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ते सर्वात अनुभवी खासदार होते आणि त्यांनी आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांचे  कुटुंबिय आणि समर्थकांच्या दुःखात  सहभागी आहे. ओम शांती: PM @narendramodi"

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1860239) Visitor Counter : 176