पंतप्रधान कार्यालय
स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो येथे केलेल्या उत्कृष्ट भाषणाचे पंतप्रधानांनी केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2022 10:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या 1983 शिकागो येथे केलेल्या उत्कृष्ट भाषणाचे आज स्मरण केले आहे. श्री मोदी म्हणाले, की 1893 मध्ये याच दिवशी त्यांनी शिकागो येथे त्यांचे सर्वात उल्लेखनीय भाषण केले होते. त्यांच्या या भाषणामुळे जगाला भारताच्या संस्कृतीचे आणि परंपरेचे दर्शन घडले होते.
आपल्या ट्विटर संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
"11 सप्टेंबरचा या दिवसाशी स्वामी विवेकानंद यांचा एक विशेष संबंध आहे. 1893 मध्ये याच दिवशी त्यांनी शिकागोमध्ये त्यांचे सर्वात उल्लेखनीय भाषण केले होते. त्यांच्या भाषणाने जगाला भारताच्या संस्कृतीची आणि परंपरेची ओळख करून दिली होती."
***
ShilpaP/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1858433)
आगंतुक पटल : 220
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam