पंतप्रधान कार्यालय
आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीदिनी पंतप्रधानांकडून स्मरण
प्रविष्टि तिथि:
11 SEP 2022 10:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"आचार्य विनोबा भावे यांचं जयंतीदिनी स्मरण. त्यांचे जीवन गांधीवादी विचारांचे प्रतिबिंब आहे. ते सामाजिक सबलीकरणाबाबत समर्पित होते आणि त्यांनी 'जय जगत'चा नारा दिला. त्यांच्या विचारधारेमुळे आपल्याला प्रेरणा मिळत असून आपल्या देशाप्रती असलेलं त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत."
***
ShilpaP/VY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1858427)
आगंतुक पटल : 252
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam