पंतप्रधान कार्यालय
डायमंड लीग ट्रॉफी विजेत्या नीरज चोप्राचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
09 SEP 2022 2:54PM by PIB Mumbai
प्रतिष्ठेची डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून पुन्हा एकदा इतिहास घडवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा याचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"प्रतिष्ठेची डायमंड लीग ट्रॉफी जिंकणारा पहिला भारतीय बनून पुन्हा एकदा इतिहास लिहिल्याबद्दल @Neeraj_chopra1 चे अभिनंदन. त्याने निष्ठा आणि सातत्य याचे दर्शन घडवले आहे. त्याला वारंवार मिळालेले यश भारतीय ऍथलेटिक्स करत असलेल्या महान प्रगतीचे दर्शन घडवते."
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1858038)
अभ्यागत कक्ष : 189
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam