पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक फिजिओथेरपिस्ट दिनानिमित्त फिजिओथेरपिस्टच्या परिश्रमांची पंतप्रधानांकडून प्रशंसा

Posted On: 08 SEP 2022 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022

 

लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व फिजिओथेरपिस्टच्या परिश्रमांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे;

आज, जागतिक फिजिओथेरपिस्ट दिनी, लोकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सर्व फिजिओथेरपिस्टच्या परिश्रमांचे मी कौतुक करतो. फिजिओथेरपी लोकप्रिय करण्यासाठी आणि त्याच्या आधुनिकीकरणासाठी आपण प्रयत्न करत राहू.

N.Chitale /R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 1857875) Visitor Counter : 127