पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून जनतेला ओणमच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2022 4:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला विशेषतः केरळ आणि जगभरातील मल्याळी समुदायाला ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“सर्वाना विशेषतः केरळ आणि जगभरातील मल्याळी समुदायाला ओणमच्या शुभेच्छा. हा सण आपल्या जीवनातील निसर्गमातेचे महत्वाचे स्थान आणि कष्टाळू कृषीवलांचे महत्व अधोरेखीत करतो. ओणम आपल्या समाजातील सलोखा अधिक वृद्धिगत करो” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे.
N.Chitale /V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1857801)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam