पंतप्रधान कार्यालय
महामहीम मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
01 SEP 2022 9:07AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहीम मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या एका ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मी 20 व्या शतकातील प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या कुटुंबिय आणि मित्रांप्रती हार्दिक सहवेदना व्यक्त करतो, गोर्वाचेव्ह यांनी इतिहासावर अमिट छाप सोडली आहे. भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करत त्यांना आदरांजली अर्पण करतो. ."
***
Gopal C./Vinayak /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855949)
अभ्यागत कक्ष : 189
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam