पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधानांनी क्रीडापटूंना दिल्या शुभेच्छा
मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली
Posted On:
29 AUG 2022 9:05AM by PIB Mumbai
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रीडापटूंना शुभेच्छा दिल्या आहेत. महान भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा आणि मेजर ध्यानचंदजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. खेळासाठी अलीकडची वर्षे उत्तम राहिली आहेत हा कल कायम राहू दे. भारतभर खेळांची लोकप्रियता वाढत राहिली पाहिजे."
***
Renu.G/Sonal C./CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1855169)
अभ्यागत कक्ष : 251
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam