पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या भालाफेकीचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल अन्नु रानीचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 07 AUG 2022 6:09PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या भालाफेकीमध्ये कांस्य पदक पटकावल्याबद्दल  अन्नु रानी चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

अन्नु रानी एक उत्तम खेळाडू आहे. तिने आपल्या निर्धाराचे आणि अत्युच्च कौशल्याचे दर्शन घडवले आहे. याबद्दल तिचे अभिनंदन. येणाऱ्या वर्षात ती उत्तरोत्तर चांगली कामगिरी करत राहील, अशी मला खात्री आहे. #Cheer4India

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849455) आगंतुक पटल : 177
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam