पंतप्रधान कार्यालय

ट्रिपल जंप स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी अब्दुल्ला अबूबकर ला दिल्या शुभेच्छा

Posted On: 07 AUG 2022 6:05PM by PIB Mumbai

 

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये ॲथलेटिक्स पुरुषांच्या ट्रिपल जंप स्पर्धेत रौप्यपदक जिंकल्याबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल्ला अबूबकरला शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले;

"अब्दुल्ला अबूबकरने बर्मिंगहॅम येथे ट्रिपल जंप क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले याचा आनंद आहे. हे पदक त्याची जबरदस्त मेहनत आणि उल्लेखनीय वचनबद्धतेचे फळ आहे. भविष्यातील प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा. #Cheer4India"

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1849450) Visitor Counter : 117