पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

लॉन बाऊल्स क्रीडा प्रकारात रौप्य पदक जिंकणाऱ्या पुरुष संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 06 AUG 2022 10:05PM by PIB Mumbai

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल लॉन बाऊल्स पुरुष संघाचे खेळाडू सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

या संदर्भात एका ट्विटमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की-

"लॉन बाऊल्समध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सुनील बहादूर, नवनीत सिंग, चंदन कुमार सिंग आणि दिनेश कुमार यांचा देशाला अभिमान आहे. त्यांची संघभावना आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा. #Cheer4India"

***

S.Patil/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1849211) आगंतुक पटल : 159
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam