पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालमधील सीतालकुची येथे एका व्हॅनमध्ये विजेचा प्रवाह पसरून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून (पीएमएनआरएफ) मधून मदत जाहीर केली
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 ऑगस्ट 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील सीतालकुची येथे व्हॅनमध्ये विजेचा प्रवाह पसरून झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून मदत देखील जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;
“पश्चिम बंगालमधील सीतालकुची येथे व्हॅनमध्ये विजेचा प्रवाह पसरल्यामुळे झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमी लवकर बरे होवोत: पंतप्रधान”
"पीएमएनआरएफ मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत, मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान"
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1847553)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada