पंतप्रधान कार्यालय
कुवेतचे पंतप्रधान म्हणून महामहिम शेख अहमद नवाफ अल अहमद अल-सबा यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे केले अभिनंदन
Posted On:
25 JUL 2022 10:07PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महामहिम शेख अहमद नवाफ अल अहमद अल-सबा यांची, कुवेतच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले.
"कुवेतच्या पंतप्रधानपदी महामहिम शेख अहमद नवाफ अल अहमद अल-सबा यांची नियुक्ती झाल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. आमच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि विस्तारित करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे."
***
ST/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846910)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam