पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्याघ्र संरक्षणासाठी कार्य करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे केले कौतुक

प्रविष्टि तिथि: 29 JUL 2022 3:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जुलै 2022

 

पंतप्रधानांनी  ट्विट संदेशात म्हटले आहे :

“आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त, व्याघ्र संरक्षणासाठी सक्रीय असणाऱ्या सर्वांचे मी कौतुक करतो. भारतात 75,000 चौरस फुटांपेक्षा अधिक भूक्षेत्रावर 52 व्याघ्र प्रकल्प वसलेले आहेत, ही बाब निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. व्याघ्र संरक्षणात स्थानिक समाजाला  सहभागी करून घेण्यासाठी नवनवीन उपाययोजना केल्या जात आहेत.”

 

* * *

R.Aghor/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1846201) आगंतुक पटल : 242
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam