पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपतींच्या भाषणातून देशाच्या प्रगतीविषयीची तळमळ प्रदर्शित होते- पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
24 JUL 2022 9:39PM by PIB Mumbai
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांचा पदभार सोडण्याच्या पूर्वसंध्येला देशाला उद्देशून केलेल्या प्रेरणादायी भाषणातून राष्ट्रपती म्हणून ज्या भावनेने देशाची सेवा केली ती भावना प्रदर्शित होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणालेः
“ राष्ट्रपती कोविंद यांचे एक प्रेरणादायी भाषण. देशाच्या प्रगतीविषयीची तळमळ आणि ज्या भावनेने त्यांनी आपले राष्ट्रपती म्हणून देशाची सेवा केली ती भावना त्यातून दिसून येते."
***
S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844490)
आगंतुक पटल : 253
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam