पंतप्रधान कार्यालय
देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनल्याबद्दल पंतप्रधानांद्वारे मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील नागरिकांचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
22 JUL 2022 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या ट्विट संदेशाला दिलेल्या प्रतिसादात पंतप्रधान म्हणाले:
“या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माझ्या बुऱ्हाणपूर च्या बंधू -भगिनींचे अभिनंदन. लोकांमध्ये सामूहिक भावना आणि जल जीवन अभियानाचे सहकारी आणि शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील मध्य प्रदेश सरकारच्या मिशन मोड प्रयत्नांशिवाय हे अशक्य होते.”
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1844066)
आगंतुक पटल : 352
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam