पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आसामचा दिव्यांग कलाकार अभिजित गोतानी याच्याशी साधला संवाद
Posted On:
22 JUL 2022 10:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसामचा दिव्यांग कलाकार अभिजित गोतानी याच्याशी संवाद साधला.
पंतप्रधान कार्यालयाने प्रसारित केलेल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे;
“आज सकाळी, आसाम येथील अभिजित गोतानी याची पंतप्रधान @narendramodi यांच्याशी भेट झाली. या संस्मरणीय संवादाचा अनुभव पंतप्रधानांनी सामायिक केला आहे.”
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844065)
Visitor Counter : 130
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam