पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

Posted On: 18 JUL 2022 11:35PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात गायक भूपिंदर सिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

अनेक दशके संस्मरणीय गाणी देणारे भूपिंदर सिंग जी यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या गाण्याने लोकांना भावनिकदृष्ट्या प्रभावित केले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या संवेदना त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांबरोबर आहेत. ओम शांती."

***

S.Thakur/ S. Mukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1842635) Visitor Counter : 137