पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील अलीपूर येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 15 JUL 2022 5:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील अलीपूर इथल्या  दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले  आहे.

"दिल्लीतील अलीपूर येथे झालेल्या दुर्घटनेने व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.  जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो: पंतप्रधान"-  असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

 

 

 

 

R.Aghor/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841795) Visitor Counter : 141