पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी मन की बातसाठी कल्पना आणि सूचना पाठवण्याचे केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2022 9:29AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,  31 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होणाऱ्या 'मन की बात'च्या आगामी भागासाठी कल्पना आणि सूचना पाठवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. मायगव्ह, नमो ऍपवर कल्पना आणि सूचना सामायिक करता येतील किंवा तुमचा संदेश 1800-11-7800 वर देखील ध्वनिमुद्रित करू शकता.

मायगव्ह वर आवाहन सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे,

"31 तारखेला प्रसारित होणाऱ्या या महिन्याच्या #MannKiBaat साठी तुमच्याकडे काही कल्पना, सूचना आहेत का? मी त्या जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे...  मायगव्ह, नमो ऍपवर त्या सामायिक करा. तुमचा संदेश 1800-11-7800 वर देखील ध्वनिमुद्रित करू शकता.

https://www.mygov.in/group-issue/inviting-ideas-mann-ki-baat-prime-minister-narendra-modi-31st-july-2022/?/target=inapp&type=group_issue&nid=332891

****

S.Tupe/S.Kane/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1841707) आगंतुक पटल : 251
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Assamese , Telugu , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam