पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी जनतेला दिल्या खार्ची पूजेच्या शुभेच्छा

Posted On: 07 JUL 2022 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खार्ची पूजेच्या आरंभानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

खार्ची पूजेच्या आरंभानिमित्त सर्वांना शुभेच्छा. चतुर्दश देवतेची कृपा आपल्यावर सदैव राहो. सर्वांना उत्तम आरोग्य, यश आणि समृद्धी लाभो.

 

 

 

 

S.Tupe /S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1839844) Visitor Counter : 169