पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 06 JUL 2022 10:02AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे स्मरण करत त्यांच्या जयंतीनिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटले आहे:

"डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. भारताच्या विकासात, विशेषत: वाणिज्य आणि उद्योग यासारख्या क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. अलौकीक प्रज्ञा आणि ज्ञानासाठीही ते ओळखले जातात."

***

S.Thakur/V.Ghode/CYadav


(रिलीज़ आईडी: 1839477) आगंतुक पटल : 324
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam