पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आषाढी बीजनिमित्त कच्छी समुदायासह सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
01 JUL 2022 9:46AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात पसरलेल्या चैतन्यशील कच्छी समाजासह सर्वांना आषाढी बीजच्या शुभ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी यासंदर्भात केलेल्या टिवट संदेशात म्हटले आहे की,
आषाढी बीजच्या शुभ दिवसानिमित्त सर्वांना विशेषतः सर्व जगभर पसरलेल्या चैतन्यशील कच्छी समाजाला शुभेच्छा . येणारे हे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात शांतता, आनंद आणि चांगले आरोग्य घेऊन येवो, असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
***
Jaydevi PS/UK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1838445)
आगंतुक पटल : 226
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam