पंतप्रधान कार्यालय
सुदृढ भारताच्या आठ वर्षांचे तपशील पंतप्रधानांनी केले सामायिक
“प्रत्येकासाठी निरोगी आरोग्य हाच नव्या भारताचा संकल्प”
"आगामी वर्षे आरोग्य सेवा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांची असतील"
Posted On:
08 JUN 2022 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गेल्या 8 वर्षांत भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राला बळकट करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
“लोकांचे निरोगी जीवन हा नवीन भारताचा दृढ संकल्प आहे.आयुष्मान भारत पासून जनऔषधी केंद्रापर्यंत आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांपासून विनामूल्य लसीकरणापर्यंत, देशाने जो मार्ग निश्चित केला आहे तो आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण बनला आहे.#8YearsOfHealthyIndia”
येणारी वर्षे ही आरोग्य सेवेत गुंतवणूक करणाऱ्यांची असतील.भारतातील आरोग्य सेवा क्षेत्राला बळकट करण्यासाठी आमच्या सरकारने केलेल्या कार्याचा मला अभिमान आहे. #8YearsOfHealthyIndia”
* * *
R.Aghor/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832092)
Visitor Counter : 183
Read this release in:
Malayalam
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati