पंतप्रधान कार्यालय
तामिळनाडूमध्ये तरुण मुलींचा बुडून मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2022 11:04AM by PIB Mumbai
तामिळनाडूतील कुड्डालोर येथे तरुण मुलींचा बुडून मृत्यू झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
"तामिळनाडूच्या कुड्डालोरमध्ये तरुण मुलींचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे मी दु:खी आहे. या दु:खाच्या काळात माझ्या शोकसंवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
****
RG/RA/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1831481)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam