पंतप्रधान कार्यालय
इस्रायलचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल.एच.ई (Res) बेंजामिन गँट्झ यांनी पंतप्रधानांची घेतली भेट
Posted On:
02 JUN 2022 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2022
भारताच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले इस्रायलचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल एच.ई.(Res)बेंजामिन गँट्झ यांनी आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
गेल्या काही वर्षांत भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्यामध्ये झालेल्या झपाट्याच्या वाढीचा आढावा दोन्ही नेत्यांनी घेतला.पंतप्रधानांनी यावेळी भारतातील सह-विकास आणि सह-उत्पादनाच्या संधींचा लाभ घेण्याचे आवाहन इस्रायलच्या संरक्षण कंपन्यांना केले.
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830654)
अभ्यागत कक्ष : 189
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada