पंतप्रधान कार्यालय

आपले राष्ट्र निर्माण करणाऱ्या महापुरुषांचे भारत कसे स्मरण करत आहे यावरील एक लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या सरकारच्या कार्याविषयी माहिती देखील MyGov ट्विट थ्रेडवर सामायिक केली

Posted On: 02 JUN 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 2 जून 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नमो ॲपची विकास यात्रा'या विषयावरील विभागातील एक लेख सामायिक केला आहे; ज्यामध्ये भारत आपल्या राष्ट्राची उभारणी करणाऱ्या महापुरुषांचे स्मरण कसे करत आहे याचे दर्शन घडते.

आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधानांनी ट्विट केले;

"यावर्षी आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करत आहोत. या पार्श्वभूमीवर  नमो ॲपच्या विकास यात्रा विभागातील हा लेख तुम्हाला भारत, आपल्या राष्ट्राची निर्मिती करणाऱ्या महान व्यक्तींचे स्मरण कसे करत आहे याचे दर्शन घडवेल.

 

S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 



(Release ID: 1830431) Visitor Counter : 189