पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामाईक केली एप्रिल महिन्याच्या ‘मन की बात’ वरील पुस्तिका
प्रविष्टि तिथि:
22 MAY 2022 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2022
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्याच्या म्हणजे एप्रिल महिन्यातील ‘मन की बात’ वरील पुस्तिका आज सर्वांसाठी सामाईक केली. या कार्यक्रमात चर्चा केलेल्या अनेक विषयांवरील रोचक विषयांशी संबंधित लेखांचा त्यात समावेश आहे.
पंतप्रधानांनी ट्विट करून म्हटले आहे की,
“मला पुढील आठवड्यात होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाबद्दल असंख्य सूचना येत आहेत. तरूण त्यांची मते मोठ्या प्रमाणावर व्यक्त करत आहेत, याचा मला आनंद आहे. गेल्या महिन्याच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाविषयी एक पुस्तिका प्रसिद्ध करत आहे. त्यात कार्यक्रमात चर्चा करण्यात आलेल्या अनेक रोचक गोष्टींविषयीच्या लेखांचा समावेश आहे.”
* * *
R.Aghor/U.Kulkarni/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1827384)
आगंतुक पटल : 245
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam