माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय राज्यमंत्री डॉ एल मुरुगन कान महोत्सवाला भेट देणार

Posted On: 20 MAY 2022 2:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 मे 2022

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री डॉ एल मुरुगन हे लवकरच फ्रांसला जाणार आहेत. डॉ मुरुगन शनिवारी 21 मे 2022 रोजी फ्रांसला रवाना होतील, ते 22 ते 24 मे 2022 या काळांत कान चित्रपट महोत्सवात सहभागी होतील.

डॉ एल मुरुगन 22 मे, 2022 रोजी फ्रांसला पोचतील आणि त्यानंतर कान चित्रपट महोत्सवात विविध कार्यक्रम आणि बैठकांत सहभागी होतील.

डॉ मुरुगन 25 मे, 2022 रोजी सकाळी नवी दिल्लीला परत येतील.

 

* * *

Jaydevi PS/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1826898) Visitor Counter : 165