पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
17 MAY 2022 8:56AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी सुशासन आणि नागरिकांसाठी ‘इज ऑफ लिव्हिंग’ या विषयांवर विस्तृत चर्चा केली.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले,
"उत्तर प्रदेश सरकारच्या मंत्रिमंडळातील सदस्यांशी आमचा विस्तृत संवाद झाला. यावेळी आम्ही सुशासन आणि नागरिकांसाठी 'ईझ ऑफ लिव्हिंग' ची संकल्पना पुढे नेण्यासंबंधिच्या विविध विषयांवर चर्चा केली."
***
JPS/SP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1825959)
आगंतुक पटल : 190
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam