पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधील लुंबिनी इथे दाखल
प्रविष्टि तिथि:
16 MAY 2022 2:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2022
बुद्ध जयंतीच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज सकाळी नेपाळमधील लुंबिनी येथे आगमन झाले.
2.पंतप्रधानांचे लुंबिनी येथे आगमन झाल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, त्यांची पत्नी डॉ. आरजू राणा देउबा आणि नेपाळ सरकारमधील अनेक मंत्री यांनी त्यांचे स्वागत केले.
3.पंतप्रधान या नात्याने मोदी यांची नेपाळची ही पाचवी आणि लुंबिनीची पहिलीच भेट आहे.
N.Chitale/S.Auti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1825771)
आगंतुक पटल : 221
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam