पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने आपल्या वसुंधरेला निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                12 MAY 2022 10:13AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने आपल्या वसुंधरेला निरोगी ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे.
 
 
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे ,
"आपल्या वसुंधरेला निरोगी ठेवण्यात परिचारिका महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतात. त्यांचे समर्पण आणि करुणा अनुकरणीय आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व परिचारिका कर्मचार्यांची प्रशंसा करून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे."
***
ST/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1824618)
                Visitor Counter : 248
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam