पंतप्रधान कार्यालय
प्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2022 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2022
प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"पंडित शिवकुमार शर्माजी यांच्या निधनाने सांस्कृतिक जगतात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी संतूरला जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवून दिली. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना मोहवत राहील. त्यांच्याशी झालेला संवाद मला आठवतोय. त्यांच्या कुटुंबिय आणि चाहत्यांप्रति सहवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1824132)
आगंतुक पटल : 269
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam