पंतप्रधान कार्यालय

गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची त्यांना आदरांजली

Posted On: 09 MAY 2022 8:57AM by PIB Mumbai

थोर व्यक्तिमत्व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"थोर व्यक्तिमत्व गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. लोकशाहिवादी तत्त्वे आणि सामाजिक सक्षमीकरणाप्रती असलेली त्यांची अढळ बांधिलकी आपल्याला निरंतर प्रेरणा देत राहते."

***
ST/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1823857) Visitor Counter : 182