पंतप्रधान कार्यालय
तेलंगणामधील अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीडितांना पीएमएनआरएफमधून मदत जाहीर
Posted On:
09 MAY 2022 2:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यातील अपघातातील पीडितांना पंतप्रधान राष्ट्रीय आपदा निधी (PMNRF) मधून अनुदान जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"तेलंगणामधील कामारेड्डी जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मी व्यथित झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे आणि जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. पीएमएनआरएफ मधून मृतांच्या निकट वारसाला प्रत्येकी दोन लाख रुपये दिले जातील आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल.
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823855)
Visitor Counter : 213
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam