पंतप्रधान कार्यालय
इस्रायल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद
Posted On:
05 MAY 2022 9:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2022
नमस्कार!
शालोम!
इस्रायलच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारत सरकार आणि सर्व भारतीयांच्या वतीने, मी आपल्या सर्व इस्रायली मित्रांना हार्दिक शुभेच्छा देतो.या वर्षी आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांचा तिसावा वर्धापन दिनही साजरा करत आहोत.जरी हा नवा अध्याय असला तरी उभय देशांतील संबंधांचा इतिहास फार जुना आहे.मला आशा आहे की, येत्या वर्षांमध्ये आम्ही आमचे संबंध आणखी दृढ करू.
धन्यवाद!
तोदा रब्बा!
DISCLAIMER - This is the approximate translation of Prime Minister’s remarks. Original remarks were delivered in Hindi.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823093)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam