पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले आणि सीडीआरआयच्या प्रयत्नांमध्ये हवामान बदलामुळे द्वीपकल्पीय देशांना भेडसावणारी आव्हाने केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
05 MAY 2022 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मे 2022
आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडीद्वारे हवामान आणि आपत्ती प्रतिरोधकतेला प्रोत्साहन देण्यासाठी,भारत करत असलेल्या नेतृत्वाचा स्वीकार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मादागास्करचे राष्ट्राध्यक्ष अँड्री निरिना राजोएलीना यांचे आभार मानले आहेत.
मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"धन्यवाद राष्ट्राध्यक्ष @SE_Rajoelina. हवामान बदलामुळे द्वीपकल्पीय देशांना भेडसावणारी आव्हाने हे आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी उपक्रमांतर्गत प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या प्रमुख केंद्रस्थानी आहे."
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1823057)
आगंतुक पटल : 204
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam