अनु क्र
|
करार
|
स्वाक्षरीकर्ता
|
भारताकडून
|
जर्मनीकडून
|
AT THE LEADER’S LEVEL
|
1.
|
हरित आणि शाश्वत विकास भागीदारीवर संयुक्त घोषणापत्र
|
पंतप्रधान नरेंद्र मोदी
|
जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्ट्झ
|
इतर करार
|
2.
|
त्रयस्थ देशांमधील तिरंगी विकास सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर संयुक्त घोषणापत्र
|
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर
|
आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
|
3.
|
वर्गीकृत माहितीची देवाणघेवाण आणि परस्पर संरक्षण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि जर्मन परराष्ट्र कार्यालय यांच्यात थेट एनक्रिप्टेड कनेक्शन स्थापित करण्यासाठी कराराच्या स्थापनेबाबत संयुक्त घोषणापत्र
|
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर
|
परराष्ट्र मंत्री ऍनालेना बेअरबॉक
|
4.
|
भारत -जर्मन विकास सहकार्य बाबत नवीकरणीय ऊर्जा भागीदारी
|
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर
|
आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
|
5.
|
सर्वसमावेशक स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीवरील कराराच्या प्रारंभासंबंधी संयुक्त घोषणापत्र
|
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा
|
महमुत ओझदेमिर, संसदीय गृह सचिव, गृह मंत्रालय
|
6.
|
भारतातील कॉर्पोरेट कार्यकारी अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रगत प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहकार्य सुरू ठेवण्यावर संयुक्त घोषणापत्र
|
अनुराग जैन, सचिव, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग
|
राज्य सचिव उदो फिलिप, आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्रालय
|
आभासी स्वाक्षऱ्या
|
7.
|
भारत -जर्मन हरित हायड्रोजन कृती दल
|
आर.के. सिंह, ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
|
रॉबर्ट हॅबेक, आर्थिक व्यवहार आणि हवामान कृती मंत्री
|
8.
|
कृषि परिस्थितिकी बाबत संयुक्त घोषणापत्र
|
नरेंद्र सिंह तोमर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
|
आर्थिक सहकार्य आणि विकास मंत्री वेन्ज शुल्झ
|
9.
|
फॉरेस्ट लँडस्केप रिस्टोरेशन बाबत संयुक्त घोषणापत्र
|
भूपेंद्र यादव, पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्री
|
स्टेफी लेमके, केंद्रीय मंत्री, पर्यावरण, निसर्ग संवर्धन, आण्विक सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण
|