पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अनुपम खेर जी यांच्या मातोश्रीनी दिलेल्या आशीर्वादाबद्दल त्यांचे आभार मानले
प्रविष्टि तिथि:
23 APR 2022 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुपम खेर यांच्या मातोश्री आणि देशवासियांच्या आशीर्वादाबद्दल आभार मानले आहेत. खेर यांनी आज पंतप्रधानांची भेट घेतली आणि आपल्या आईकडून मोदींना रुद्राक्ष माळ भेट दिली.
पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटले आहे ,
"खूप-खूप धन्यवाद @AnupamPKher जी. आदरणीया आई आणि देशवासीयांचा आशीर्वादामुळेच मला भारतमातेची सेवा करण्यासाठी निरंतर प्रेरणा मिळते. "
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1819810)
आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam