पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध लेखिका वीणापाणि मोहांती यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
24 APR 2022 11:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध लेखिका वीणापाणि मोहांती यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी म्हणाले की, वीणापाणि मोहांती यांनी ओडिया साहित्यात विशेषत: कथा-कादंबऱ्या प्रकारात अतुलनीय योगदान दिले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"प्रसिद्ध लेखिका वीणापाणि मोहांती यांच्या निधनाने दुःख झाले आहे. त्यांनी उडिया साहित्यात, विशेषत: कथा-कादंबऱ्या प्रकारात अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांच्या साहित्याचे विविध भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आहे. त्यांचे कुटुंबिय आणि प्रशंसकांप्रति मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819739)
अभ्यागत कक्ष : 186
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam