पंतप्रधान कार्यालय
लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग करणे हा भारतातील खेड्यांमध्ये आमच्या सुशासनाच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
24 APR 2022 11:03AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, लोकांच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करणे हे भारतातील खेड्यांमध्ये आमच्या सुशासनाच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ‘स्वामित्व’ योजनेचे उदाहरण दिले असून त्याचे उत्तम परिणाम दिसून येत असल्याचे म्हटले आहे.
‘मायगव्हइंडिया’च्या व्टिटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले, ‘‘लोककल्याणासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा वापर करणे हे भारतातील खेड्यापाड्यातील आमच्या सुशासनाच्या प्रयत्नांचा केंद्रस्थानी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमची ‘स्वामित्व’ योजना आहे , जिचे अतिशय चांगले परिणाम दिसून येत आहेत.’’
***
S.Tupe/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1819555)
अभ्यागत कक्ष : 220
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam