पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेबरेएसस यांची भेट घेतली
Posted On:
19 APR 2022 9:45PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेबरेएसस यांची जामनगर इथे भेट घेतली. त्याआधी ‘जागतिक आरोग्य संघटना पारंपरिक औषधींसाठीच्या वैश्विक केंद्रा’च्या पायाभरणी समारंभाच्या वेळी दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
“@DrTedros यांची भेट व त्यांच्याशी आरोग्य क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी केलेली चर्चा नेहमीच आनंददायी असते. भारतीय गुरूंचा त्यांच्या जीवनावर असलेला प्रभाव ते नेहमीच मोठ्या प्रेमाने जतन करतात. आणि आज त्यांच्या गुजराती भाषेच्या कौशल्याबद्दलदेखील त्यांची खूपच प्रशंसा झाली! @WHO”
***
Jaydevi PS/UR/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1818938)
अभ्यागत कक्ष : 197
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam