पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 17 APR 2022 8:56AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान एका ट्वीटमध्ये म्हणाले,

"हॅप्पी ईस्टर! आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे विचार आणि मूल्य आणि सामाजिक न्यायावर भर, तसेच करुणा यांची आठवण करुया. या निमित्तानेआपल्या समाजात आनंदाची आणि बंधुभावाची भावना अधिक वृद्धिंगत होऊ दे."

***

S.Tupe/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1817502) आगंतुक पटल : 213
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam