पंतप्रधान कार्यालय
‘परीक्षा पे चर्चा’ हा परीक्षा आणि जीवनातील अनेक विषयांशी संबंधित चैतन्यपूर्ण मंच आहे: पंतप्रधान
Posted On:
16 APR 2022 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 16 एप्रिल 2022
‘परीक्षा पे चर्चा’ या अंतर्गत झालेल्या अनेक कार्यक्रमांमधील महत्त्वाचे वेचक मुद्दे ‘नमो अॅप’च्या अभिनव पद्धतीने संशोधित भागांमध्ये साठविले आहेत अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आपल्या प्रेरणादायी #ExamWarriors शी संवाद साधण्यात मला फार आनंद मिळाला.
‘परीक्षा पे चर्चा’ हा परीक्षा आणि जीवनातील अनेक विषयांशी संबंधित चैतन्यपूर्ण मंच आहे.
या कार्यक्रमातील चर्चांचे वेचक भाग ‘नमो अॅप’च्या अभिनव पद्धतीने संशोधित भागांमध्ये मिळू शकतील”
***
S.Patil/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817357)
अभ्यागत कक्ष : 226
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam