पंतप्रधान कार्यालय
येशू ख्रिस्ताचे धैर्य आणि बलिदान यांचे गुड फ्रायडेच्या दिनाला पंतप्रधानांनी केले स्मरण
प्रविष्टि तिथि:
15 APR 2022 10:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2022
येशू ख्रिस्तांचे सेवा आणि बंधुत्व यांचे आदर्श अनेकांसाठी मार्गदर्शक आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
गुड फ्रायडेच्या निमित्ताने केलेल्या आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले:
“आपण आज गुड फ्रायडेच्या दिवशी येशू ख्रिस्ताचे धैर्य आणि त्याग यांचे स्मरण करु या. सेवा आणि बंधुत्वाचे त्यांचे आदर्श अनेक लोकांसाठी मार्गदर्शक आहेत.”
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816950)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam