पंतप्रधान कार्यालय
जालियनवाला बागेत 1919 मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधानांनी वाहीली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
13 APR 2022 10:22AM by PIB Mumbai
जालियनवाला बागेत 1919 मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे. गेल्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरण केलेल्या संकुलाच्या उद्घाटनावेळी केलेले आपले भाषणही पंतप्रधानांनी सामायिक केले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"जालियनवाला बागेत 1919 मधे आजच्या दिवशी हुतात्मा झालेल्यांना आदरांजली. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि त्याग येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गेल्या वर्षी जालियनवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरण केलेल्या संकुलाच्या उद्घाटनावेळी केलेले माझे भाषण सामायिक करत आहे. https://t.co/zjqdqoD0q2"
***
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1816307)
आगंतुक पटल : 278
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Kannada
,
Assamese
,
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam