पंतप्रधान कार्यालय
डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संगीतकार, रिकी केज यांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 APR 2022 7:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीतकार रिकी केज यांचे डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
रिकी केज यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन आणि तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा!"
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1813355)
आगंतुक पटल : 244
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada