पंतप्रधान कार्यालय
गेल्या महिन्याच्या मन की बात भागाचे मनोरंजक पैलू उलगडणारी पुस्तिका पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
25 MAR 2022 12:20PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील महिन्याच्या #MannKiBaat भागाचे मनोरंजक पैलू उलगडणारी एक पुस्तिका सामायिक केली आहे. या पुस्तिकेत गेल्या महिन्याच्या मन की बात भागात प्रसारित झालेल्या मुलाखती आहेत. या महिन्याचा ‘मन की बात ‘ हा कार्यक्रम 27 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"ही एक संक्षिप्त पुस्तिका आहे जी गेल्या महिन्याच्या #MannKiBaat भागाचे वैशिष्ट्यपूर्ण पैलू उलगडून दाखवते ज्यात गेल्या भागात सहभागी/ उल्ल्ख झालेल्या काही व्यक्तींच्या मुलाखतींचा समावेश आहे.
या महिन्याच्या 27 तारखेला सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी तुमची वाट पाहत आहे." http://davp.nic.in/ebook/mib/mannkibaat/index.html
***
Jaydevi PS/VJ/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1809554)
अभ्यागत कक्ष : 247
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam